Saturday, September 06, 2025 08:34:11 AM
पुणे स्टेशनवरून कोथरूड डेपोकडे जाणाऱ्या बसचे (एमएच-12-क्यूजी-2067) चालक अनिल लक्ष्मण अंबुरे (वय 41) यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
Jai Maharashtra News
2025-08-26 16:53:07
नागपूर महानगरपालिका आणि वाहतूक विभागाने एक अभिनव पाऊल उचलत आता ट्राफिक सिग्नलवरही मराठीचा अभिमान दाखवला आहे. चौकातील सिग्नलवर 'थांबा' आणि 'जा' अशा स्पष्ट मराठी सूचनांसह आकडेही मराठीत दाखवले जात आहे.
Ishwari Kuge
2025-06-09 11:51:04
नववर्षाच्या जल्लोषात वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्या 17800 बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्यात आली.
Samruddhi Sawant
2025-01-01 17:35:54
दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्यालाही हॅल्मेट बंधनकारकनाशिकसह राज्यातील काही शहरांमध्ये नियम लागूहेल्मेट नसल्यास होणार कठोर कारवाई
Manoj Teli
2024-11-29 20:41:25
सदरच्या पुतळ्यांच्या ठिकाणी व्यक्ती किंवा जनावरांना इजा होण्याची संभावना जास्त असू शकते. त्यामुळे सुरक्षिततेसाठी 2 ते 5 डिसेंबर दरम्यान मध्यरात्री 1 ते 4 वाजेपर्यंत रस्ता आणि रहदारी बंद करण्यात येणार
2024-11-29 19:22:39
दिन
घन्टा
मिनेट